परिसंवाद : नातेसंबंधात expiry असावी का ?
आफताब आणि श्रद्धा यांच्यातील इश्कबाजी ते हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘खबरबात.कॉम’ द्वारे वाचकांसाठी खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात अनेक साधक-बाधक प्रतिक्रिया समोर आल्या. फेसबुकसह अन्य सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे १ हजार जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्याच या अनोख्या उपक्रमास लाभलेला हा प्रतिसाद आम्हाला अतिशय आश्वासक वाटतो. या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व…