Republic day special : ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने शेतकरी-जवानांना ‘बीकेटी टायर्स’ची मानवंदना

Republic day special : ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने शेतकरी-जवानांना ‘बीकेटी टायर्स’ची मानवंदना

मुंबई : ऑफ-हायवे टायर क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे प्रेरणादायी गीत प्रसिद्ध केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे शेतकरी आणि आपल्या राष्ट्राचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या भारतीय जवानांना समर्पित असे हे गीत आहे. जे जस्ट म्युझिकने शेतकरी आणि सैनिकांच्या अतुलनीय योगदानाला सलाम…