समान नागरी कायद्याची हिंदूंनाच धास्ती !

समान नागरी कायद्याची हिंदूंनाच धास्ती !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस भारतातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी समान कायदा असावा, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटना अनेक वर्षांपासून करत आहेत. अखेर १४ जून २०२२ रोजी विधी आयोगाने पुन्हा एकदा समान नागरी कायदा म्हणजेच UCC वर सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली. अलीकडेच पंतप्रधान मोदींनीही भाषणात याचा उल्लेख केला. या समान नागरी कायद्याचा सर्वाधिक फटका मुस्लिम समाजाला बसेल,…