उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी…

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील रब्बीचे पीक अडचणीत आले आहे. विशेषत: राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस…