कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

देगलूर (रामचंद्र भंडरवार) : देगलूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागली होती. काही वर्षे उत्पन्नही भरपूर निघायचे मात्र सतत तेच पीक घेण्याचा सोस, नेहमी शेतजमीन ओलिताखाली ठेवण्याचे वाढते प्रमाण यामुळे शेतीचा पोत वरचेवर घसरू लागला. याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला. दाणे ऐन भरण्याच्या काळात मर रोगाची लागण झाल्यामुळे…