‘वॅगनर ग्रुप’च्या बंडाळीने राष्ट्राध्यक्ष पुतिन धोक्यात !

‘वॅगनर ग्रुप’च्या बंडाळीने राष्ट्राध्यक्ष पुतिन धोक्यात !

युक्रेन युद्धादरम्यान रशियासमोर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील ‘वॅगनर ग्रुप’ने बंड पुकारल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. खासगी सैनिकांचा गट असलेल्या वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिन परिसरात सुरक्षा व्यवस्था…