Post खात्याच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी, उमेदवारांना मनस्ताप
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील टपाल खात्यात नोकर भरतीची जाहिरात अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली. टपाल खात्याच्या वेबसाईट वरून १० वी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिली गेली आहे. मात्र यातील त्रुटीमुळे महाराष्ट्रातील शेकडो उमेदवारांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. टपाल खात्यात पोस्ट मास्तर, सहायक पोस्ट मास्तर, ग्रामीण डाक सेवक या ४० हजार पेक्षाही…