BJP ला पंकजा मुंडे यांची दखल घेणे भाग पडणार !

BJP ला पंकजा मुंडे यांची दखल घेणे भाग पडणार !

दसरा मेळाव्यात दिसला संभ्रमाचा कल्लोळ! वार्तापत्र / नितीन सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला तर शिंदे सेनेने आझाद मैदानात आपला दुसरा दसरा मेळावा साजरा केला. समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबा (bhagwan baba) यांच्या गडावर (सावरगाव) भाजप नेत्या पंकजा (pankaja munde) मुंडे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथेप्रमाणे राष्ट्रीय…

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

वार्तापत्र / नितीन सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई…

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या…

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा…

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फाटाफुटीनंतर येवल्यात ८ जुलैला पहिलीच सभा झाली, त्यात शरद पवार यांनी सगळ्यांची माफी मागितली. अर्थातच ही माफी म्हणजे एक दुधारी अस्रच. या माध्यमातून त्यांनी दुखावलेल्या लोकांवर जशी आपुलकीची पखरण केली. तसेच दुरावलेल्याना इशाराही दिला. आता स्वतः शरद पवार पक्ष बांधणीच्या कामात पुन्हा व्यस्त झाले आहेत. आज (दि. १२…

हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !

हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस खरंच, काही योगायोग अतिशय विलक्षण असतात. उल्लेखनीय म्हणजे शिवसेना – भाजप युतीची सांगता ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच झाली. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तोच पक्षात फूट पडली. अर्थातच ही फूट आहे, का बंड कि सगळाच बनाव होता, हे येणारा काळ सांगेल. पण यामागे दोन शक्यता असू शकतात. एक…

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील…