देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट; खडसेंचा परतीचा मार्ग खुला?
मुंबई : khabarbat News Network एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने आता एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिले. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि भाजपामधील घरवापसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया…