टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!! या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे

अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा…