अमेरिकी संसदेत समोस्याची दादागिरी
कमला हॅरिस, मोदी आणि समोसा कॉकस ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकी संसदेला संबोधित केले. यावेळी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, लोकांमध्ये असलेल्या समानतेच्या जोरावर अमेरिका अस्तित्व टिकवून आहे. जगभरातून आलेल्या लोकांना समान वागणूक देत, अमेरिकेने त्यांना आपल्या सोबत घेतले आहे. अमेरिकेत भारतातून आलेले लाखो लोक आहेत. यांपैकी कित्येक लोक इथे संसदेत देखील…