Air India : पुणे-दिल्ली विमानाला भगदाड; मृत्यू मागे फिरला अन् १८० प्रवाशी बचावले

Air India : पुणे-दिल्ली विमानाला भगदाड; मृत्यू मागे फिरला अन् १८० प्रवाशी बचावले

विमान अपघाताच्या दोन घटना समोर आल्या. सुदैवाने प्रवाशी बचावले आहेत. विमान हवेतच पेटले; दिल्ली विमानतळावर आणीबाणी दिल्ली विमानतळावर एका विमानाला आग लागल्यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दिल्ली ते बेंगळुरुकडे निघालेल्या विमानाच्या एसी यूनिटमध्ये अचानक आग लागली. १७५ प्रवासी या विमानामध्ये होते. त्यानंतर विमानाला दिल्ली एअरपोर्टवर लँड करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार विमान आणि सर्व प्रवासी…