कोरोना आता नव्या अवतारात; डोकेदुखी, थकवा, सर्दी, खोकला ही आहेत लक्षणे

कोरोना आता नव्या अवतारात; डोकेदुखी, थकवा, सर्दी, खोकला ही आहेत लक्षणे

कोरोना आता नव्या अवतारात जगभर एन्ट्री करणार असल्याची वर्दी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भलेही कोरोनाची तीव्रता कमी झालेली दिसत असेल परंतु तो अजून नामशेष झालेला नाही. पुन्हा एकदा थैमान घालण्यासाठी तो नव्या रूपात सज्ज झाला आहे. कोरोनाचा विषाणू त्याचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला. बीए.२.८६…