‘Philips’ मध्ये नोकर कपात; ६ हजार बेरोजगार होणार
लंडन : मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने (आज) सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स (Roy Jakobs) यांनी २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली. तुमच्यासाठी उपयोगाची महत्वाची बातमी वाचत रहा khabarbat.com