Karodpati Panwala : करोडपती पानवाला

Karodpati Panwala : करोडपती पानवाला

प्रत्येक रस्त्याच्या कडेला पान विक्रेत्याची लहानशी टपरी आपण रोजच पाहत असतो. किमान २० रूपयांपासून पान विकून विक्रेता आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असतो. मात्र आजवर कधी एखादा करोडपती पानवाला पाहिला का? चला, आम्ही त्याची भेट करून देतो. हा पानवाला खूप प्रसिद्ध तर आहेच, विशेष म्हणजे हा तो कोट्यधीश आहे. हा पानवाला सोन्याचे दागिने घालून टपरीवर बसून…