Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल
इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे. पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य…