Jobs  : ‘RFCL’ला पाहिजेत BE, B.tech, MBBS, M.sc, MBA उमेदवार!

Jobs : ‘RFCL’ला पाहिजेत BE, B.tech, MBBS, M.sc, MBA उमेदवार!

रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (RFCL) यांच्याकडून नोकर भरती राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया तेलंगणामधील ‘आरएफसीएल’च्या प्लांटसाठी आणि नोएडामधील कॉर्पोरेट कार्यालयासाठी सुरू करण्यात आली आहे. (RFCL) ‘आरएफसीएल’ने अभियंता, वरिष्ठ केमिस्ट, लेखा अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. २ मार्च २०२४…