Politics : किंगमेकर मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे!

Politics : किंगमेकर मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे!

मंत्रिपदाच्या मुद्यावरून नितीशकुमारवर आगपाखड पाटणा : नितीशकुमार यांनी ‘एनडीए’सोबत घरोबा करीत नव्याने चूल मांडली मात्र मंत्रिपदाच्या वाटपावरून निर्माण झालेल्या अस्वस्थता ब-यापैकी धुपू लागली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कॉँग्रेसने यास हवा दिल्यामुळे किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले असून त्यांनी नितीशकुमार यांच्यावर मंत्रिपदाच्या आडून आगपाखड सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेसकडून जीतनराम मांझी…