वर्कलोडमुळे IT महिलांची नोकरीकडे पाठ

वर्कलोडमुळे IT महिलांची नोकरीकडे पाठ

देशातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या TCS या IT कंपनीचा ताजा अहवाल पाहता पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात Work from Home करणाऱ्या महिला कर्मचारी घरच्या कामात इतक्या गुंतल्या की, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही त्या कामावर पुन्हा रुजू होऊ शकल्या नाहीत….