sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?
शरद पवार यांनी दिले संकेत… काँग्रेसमध्ये विलिन होणार प्रादेशिक पक्ष! नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह देशांतील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा…