Bikini Controversy : ‘पठाण’चा डब्बा गुल! आता मुस्लिम धर्मियांची आगपाखड
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद भलताच चिघळला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला असतानाच आता मुस्लिम संघटनांनी आगपाखड केली. त्या देखील ‘पठाण’च्या विरोधात सरसावल्या आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदूकोणने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी पाहून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आणि पहिल्यांदा हिंदू संघटनांनी त्यास आक्षेप घेतला. यानंतर…