आमदार कांदे विरूद्ध पत्रकार कांदेने दंड थोपटले!

आमदार कांदे विरूद्ध पत्रकार कांदेने दंड थोपटले!

khabarbat News Network कळंब (जि. धाराशिव) : येथील ग्रामीण पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास कांदे यांचा शोध घेऊन राष्ट्रवादी (अजीत पवार गट) चे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज नांदगाव मतदार संघात दाखल करण्यात केल्यामुळे कळंबचे सुहास कांदे एका रात्रीत राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नांदगाव विधानसभेची…

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी…