Disney देणार ७ हजार कर्मचाऱ्यांना layoff

Disney देणार ७ हजार कर्मचाऱ्यांना layoff

वॉशिंग्टन : अमेरिकन कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे सत्र अव्याहतपणे सुरु आहे. अनेक दिग्गज कंपन्यांसोबत आता वॉल्ट डिस्ने कंपनीने ७ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच केलेल्या तिमाही कमाईच्या घोषणेनंतर लगेचच हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. दिग्गज कंपन्यांच्या कर्मचारी कपातीच्या रांगेत आता वॉल्ट डिस्नेचाही समावेश झाला आहे. कंपनीकडून सात हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली…