south korea | दक्षिण कोरियात ‘मार्शल लॉ’ ६ तासात रद्द
सिओल : वृत्तसंस्था दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा निर्णय अवघ्या ६ तासांच्या आत मागे घेतला. ‘कोरिया हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार, देशातील नागरिकांची निदर्शने आणि लोकक्षोभाचा प्रचंड उद्रेक पाहता राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी सकाळी (४ डिसेंबर २०२४) त्यांचा आदेश मागे घेत नॅशनल असेब्लींची विनंती मान्य केली. मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती…