Share Market Crash | अमेरिकेत मंदीची शक्यता; जगभरात मार्केट ढेपाळले! भारतीयांना ३ लाख कोटींचा फटका
न्यूयॉर्क : News Network डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, रेसिप्रोकल टॅरिफ याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारचा दिवस संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांसाठी चांगला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार कोसळल्याचे मानले जात आहे. या विधानानंतर एकीकडे अमेरिकेचा…