टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला  संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

– २१ हजार कोटींची गुंतवणूक – जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणार – ८००० प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष १० हजार रोजगार – दरवर्षी ४ लाख हायब्रिड, इलेक्ट्रीक कारचे उत्पादन संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७) बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या…

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

  नाशिक | khabarbat News Network  देशात १,३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासलगाव, नांदगाव, खेडगाव (सोलापूर), हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थानकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे….