१० मागण्या, १० दिवसांची डेडलाईन… ४२ मराठा संघटना महायुतीला घाम फोडणार!
कोल्हापूर : khabarbat News Network Maratha Reservation Issue | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. दुसरीकडे मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा…