मराठा समाजाचा उद्या (19 Jan.) संभाजीनगरमध्ये मोर्चा
संभाजीनगर : प्रतिनिधी उद्या (दि. १९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनोज जरांगे सहभागी होत आहेत. सर्वांनी उद्या या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीने हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा…