नाशिकचा कांदा मणिपूरला; म्यानमार सीमेजवळ जाळपोळ

नाशिकचा कांदा मणिपूरला; म्यानमार सीमेजवळ जाळपोळ

आसाम, मिझोरामला झळ म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील मोरे गावात घरांची जाळपोळ आणि गोळीबार करण्यात आला. येथे कुकी आणि मैतेई या दोन्ही समाजाचे लोक राहतात. मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्येही जातीय हिंसाचाराच्या तडाख्यात आली आहेत. आता आसाम आणि मणिपूरच्या विद्यार्थी संघटनेने मिझो लोकांना आसामच्या बराक खोऱ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बस…