Cold war in TMC

Split in TMC | ममता बॅनर्जी अन् पुतण्यात Cold War …

कोलकात्ता : News Network तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून तृणमूल कॉँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. अभिषेक बॅनर्जी व तृणमुलच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून…