१ जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार!
khabarbat News Network नवी दिल्ली : मारुती सुझुकी, ुंदाईसह अनेक ऑटो कंपन्यांनी १ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. याचसोबत आता टाटा मोटर्सकडून कार खरेदी करणे देखील नव वर्षापासून महाग होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून प्रवासी वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची माहिती कंपनीने जाहीर केली. एकीकडे कर्जाचे व्याजदर वाढत आहेत,…