वीज होणार स्वस्त! महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव
khabarbat News Network मुंबई : कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती…