Mahavitaran : महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती!
महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेतून विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज…