UPSC : महाराष्ट्राचा दबदबा कायम!
UPSC च्या निकालामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा बघायला मिळतोय. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने टॉप केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा हा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना घवघवीत यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींगनुसार अर्चित डोंगरेला 153 वी रँक मिळाली आहे. हेच नाही तर पहिल्या…