Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….
महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीच्या विजयात…