lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India…