भारताचे सरासरी वय २४ वरून २९ वर! India is slowly moving towards aging.
नवी दिल्ली | khabarbat News Network जगातील सर्वाधिक तरुण मंडळी असलेल्या देशांपैकी एक म्हणून काही वर्षांपूर्वी भारताकडे पाहिले जात होते. जगातील भारत हा चौथा युवा देश आहे. भारत हळू-हळू वार्धक्याकडे मार्गस्थ होत आहे. जगातील युवा पिढीच्या यादीत नायजेरिया पहिला देश आहे, तर फिलिपिन्स दुसरा आणि बांगलादेश तिसरा देश ठरला आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला भारत…