भाऊबंदकीमुळे कल्पना सोरेन यांचे मुख्यमंत्रीपद हुकले!

भाऊबंदकीमुळे कल्पना सोरेन यांचे मुख्यमंत्रीपद हुकले!

रांची : हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत, असे सांगण्यात येत आहे. चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला…