Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

कोस्टा मेसा (कॅलिफोर्निया) : ॲप्पल वॉच भारतासह जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नाही तर त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्य वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज…