सायकल चालवताना धडावेगळे झालेले शीर जोडले
सायकल चालवताना आकस्मिकरित्या एक भीषण अपघात होतो. त्यात एका १२ वर्षीय मुलाचे शीर धडावेगळे होते. आणि, तेच शीर पुन्हा धडाला जोडून त्या मुलाचा प्राण वाचवला जातो. एक चमत्कार वाटावी, अशीच हि घटना आहे. हा चमत्कार इस्राईलमध्ये डॉक्टरांनी घडवला. सुलेमान हसन (वय १२) या पॅलेस्टिनी मुलाबाबत ही घटना इस्राईलमध्ये घडली. सायकल चालवताना एका कारने धडक दिली,…