World Cup Cricket : क्रिकेटचा महाकुंभ ५ ऑक्टोबरपासून

World Cup Cricket : क्रिकेटचा महाकुंभ ५ ऑक्टोबरपासून

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ४८ सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ४६ दिवस होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सलामीचा सामना होणार आहे. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता…