कृषीज्ञान यात्रा- २ : पिकांच्या जाती, उत्पादन वाढीचे तंंत्र आणि यांत्रिक शोधकार्य
जैैन उद्योग समुहातील कृषी संशोधन आणि पीक प्रात्यक्षिक शिवार भेटी, पाहणी आणि शंका निरसनासाठी शेतकर्यांची कृषीज्ञान संवर्धन,अभ्यास यात्रा सुरू आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. अजीत जैन यांच्या संकल्पनेतून रोज १ हजार शेतकऱ्यांना संशोधन व प्रात्यक्षिक शिवारात आणले जात आहे. कृषी ज्ञान संवर्धन यात्रेत काय पाहाल? सुमारे सहा ते आठ तासांच्या पाहणी…