कृषी ज्ञान यात्रा – ५ : कांदा लागवड, उत्पादन वाढीसाठी JV 12

कृषी ज्ञान यात्रा – ५ : कांदा लागवड, उत्पादन वाढीसाठी JV 12

  जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे विविध पिकांच्या लागवड, जल व खत व्यवस्थापन, तंत्र विकास, संरक्षण आणि उत्पादन वाढ या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांचा शिवार पाहणी व कृषी तज्ञांशी चर्चा या कार्यक्रमात सर्वाधिक आकर्षण हे कांदा लागवड संदर्भातील आहे. जैन उद्योग समुहाने खाण्याचा पांढरा कांद्याच्या अनेक जाती विकसीत करून निर्जलिकरणासाठी योग्य कांदा…