IPL 2024 : शुबमन-साईच्या धो-धो धावा; CSK ला धू-धू धुतले!

IPL 2024 : शुबमन-साईच्या धो-धो धावा; CSK ला धू-धू धुतले!

  गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी स्फोटक खेळी करत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना घाम फोडला. गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने धावांचा पाऊस पाडला. साई आणि शुबमन यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी करीत १६ षटकांत १७९ धावा केल्या. साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने…

Impact Player : IPL मधून लवकरच हा नियम बाद होणार

Impact Player : IPL मधून लवकरच हा नियम बाद होणार

  इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ स्पर्धा सध्या भारतात सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असताना खेळाडूंनी इम्पॅक्ट (Impact Player) प्लेअर नियमावर सतत टीका केली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे. लवकरच हा Impact Player चा नियम IPL मधून बाद होणार असल्याचे संकेत BCCI चे अध्यक्ष जय शहा यांनी दिले. Impact Player च्या…