Retail inflation rate | महागाई नरमली! रेपो रेट कमी होण्याची शक्यता…
नवी दिल्ली : प्रतिनिधी Retail Inflation Rate falls | किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ३.६१ टक्क्यांवर आला आहे. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर ४.३१ टक्क्यांवर होता. गेल्या सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर महागाई दर गेला आहे. जुलै २०२४ मध्ये महागाई दर हा ३.६० टक्के राहिला होता. सात महिन्यांच्या निचांकी…