इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

नवी दिल्ली : इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड या भारतातील पहिल्या सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रा. लि जी गो पेमेंट्स म्हणून कार्यरत आहे, यामध्ये रु. १६ कोटी गुंतवून २.४२% ने समभाग वाढवलेला आहे. या गुंतवणुकीमुळे इन्फिबीम गो पेमेंट्समध्ये ५४.८०% हिस्सा धारण करेल. गो पेमेंट्स मधील गुंतवणुकीमुळे कंपनीला जलद गती मिळू शकेल,…