IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा
मुंबई : khabarbat News Network आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे. The merger of IDFC…