Hajj : हज यात्रेसाठी वयोमर्यादा रद्द

Hajj : हज यात्रेसाठी वयोमर्यादा रद्द

सौदी अरेबिया : २०२३ मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी देणारा मोठा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यावर्षीच्या हज यात्रेकरूंच्या संख्येवरील मर्यादा रद्द करून अधिक लोक यात्रेला जाण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर सौदीने वयोमर्यादाही हटवली आहे. म्हणजेच आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे. यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल…

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे. या बैठकीत…