Land Conversion fraud : इम्तियाज जलील म्हणाले, ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ !!
औरंगाबाद I शिवसेना, NCP, काँग्रेस, BJP सहित सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. AIMIM ने देखील या लढ्यात उडी घेतली आहे. असा दावा करीत खा. इम्तियाज जलील यांनी MIDC च्या Land Conversion घोटाळ्याची सर्वंकष चौकशीची मागणी केली. मी तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधित प्रशासन व्यवस्था दिरंगाई करीत आहे, या घोटाळ्यातील सत्य…