Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता…